"आषाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
आषाढ हा हिंदू पंचांगपंचांगाप्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे. सूर्य जेव्हा १६ जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा सौरहिंदू पंचांगाातील आषाढ सुरुसुरू होतोअसतो. भारतीय सरकारी पंचांगाप्रमाणे २२ जून ते २२ जुलै या काळात आषाढ महिना असतो. ,
 
== आषाढ महिन्यातील सणमहत्त्वाचे दिवस ==
* आषाढ़ शुक्ल द्वितीया : रथयात्रा प्रारंभ (ओरिसा)
 
* आषाढ शुद्ध एकादशी : शयनी एकादशी- देवशयनी एकादशी-पंढरपूर यात्रा-चातुर्मास प्रारंभ.
* आषाढ पौर्णिमा- : गुरुपौर्णिमा-व्यासपौर्णिमा.
* आषाढ वद्य एकादशी : कामिका एकादशी
* कोकिलाव्रत : ज्यावर्षी अधिक आषाढ असतो, त्या वर्षी निज पौर्णिमेपासून पुढे एक महिना.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आषाढ" पासून हुडकले