"सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
→‎प्रसारमाध्यमे: नवीन नावे अद्यावत केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३१:
 
== प्रसारमाध्यमे ==
सांगलीची प्रसिद्ध अशी केबल आहे एस एम एस - सांगली मिडिया सर्विसेस., एस बी एन मराठी, सी न्यूज सांगली, जनप्रवास लाईव्ह
तसेच लोकसंदेश न्यूज चॅनल जे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारण होत आहे, ९०.४ ग्रीन एफ एम, ९१.१ रेडीओ सिटी आणि ९१.९ आपलं एफ एम ही रेडिओ चैनल अग्रभागी आहेत या सांगली शहरातुन बरेचसे वृत्तपत्रे प्रसीद्ध होतात जसे पुढारी, लोकमत, सकाळ, पुण्यनगरी, जनप्रवास, ललकार, लोकसत्ता, तरुण भारत, तिसराडोळा, ईंडियान्युज, लोकसंदेश, अशी मराठी वृत्तपत्रे प्रसीदध होत असतांत ही वृत्तपत्रे आॅनलाइन वाचू शकता जसे INDIA NEWS वाचण्या साठी www.indianewsepaper.com वर ही पाहू शकता.सांगलीमध्ये फार पूर्वी पासून आकाशवाणी चे शक्तिशाली केंद्र असून याची सेवा अगदी धारवाड पर्यंत ऐकली जात होती. एफ एम केंद्राद्वारे ही सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता येतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सांगली" पासून हुडकले