"सूर्यमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, दोन अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, लघुग्रहांचा पट्टा, चार वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.
 
सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - [[बुध ग्रह|बुध]], [[शुक्र ग्रह|शुक्र]] हे अंतरग्रहअंतर्ग्रह, [[पृथ्वी]], [[मंगळ ग्रह|मंगळ]], [[गुरू ग्रह|गुरू]], [[शनी ग्रह|शनी]], [[युरेनस ग्रह|युरेनस]] (हर्शल) व [[नेपच्यून ग्रह|नेपच्यून]] (वरुण) हे बाह्यग्रह. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती [[नैसर्गिक उपग्रह]] (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]], लघुग्रहांच्या पट्ट्यातील [[सेरेस (बटु ग्रह)|सेरेस]], कायपरचा पट्ट्यातील [[एरिस (बटु ग्रह)|एरिस]], [[हौमिआ (बटु ग्रह)|हौमिआ]] व [[माकीमाकी (बटु ग्रह)|माकीमाकी]]. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.
 
== वर्गीकरण ==
ओळ ८५:
|अ‍ॅक्सेसदिनांक=2006-11-16}}</ref>[[चित्र:M42proplyds.jpg|left|thumb|ओरायन नेब्युलातील तबकडीचे [[हबल दुर्बिण|हबल दुर्बिणीने]] घेतलेले छायाचित्र]]
== सूर्य ==
सूर्य दर सेकंदाला चार कोटी टन हायड्रोजन अणुइंधन वापरतो.सूर्य सतत जळत राहतो. सूर्याचे तापमान हजारो अंश सेल्सिअस आहे,'''सूर्य''' हा तारा आपल्या [[सूर्यमाला|सूर्यमालेच्या]] केंद्रस्थानी आहे. [[पृथ्वी]] व सूर्यमालेतील इतर पदार्थ ([[ग्रह]], [[उल्का]], [[लघुग्रह]], [[धूमकेतू]] आणि धूळ) हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त [[वस्तुमान]] एकट्या सूर्यामध्ये आहे.सूर्यसूर्या पासून पृथ्वीचापृथ्वीचे सरासरी अंतर जवळजवळ 14,१५ 9 6,00,000कोटी किलोमीटर किंवा 9, 2कोटी 9,३० 60,000लाख मैलाचामैल आहे. आणिसूर्यप्रकाशाला सूर्यप्रकाश पृथ्वीवरीलपृथ्वीवर प्रकाशलापोचायला 8.3 मिनिटमिनिटे लागतोलागतात. इसीया प्रकाशीयप्रकाशाच्या ऊर्जापासूनऊर्जेमुळे प्रकाश-संश्लेषण नामकनावाची एक महत्त्वपूर्ण जैव-रासायनिक अभिक्रियाहओते. आहेही जोक्रिया पृथ्वीपृथ्वीवरील परजीवनाचा जीवन का आधार आहे. हेसूर्याचा पृथ्वीचेपृष्ठभाग हवामान आणि हवामान प्रभावित करते. सूर्य की सतह तयार करणे हाइड्रोजनहायड्रोजन, हिलियमहेलियम, लोहालोह, निकेल, ऑक्सिजन, सिलिकॉन, सल्फर, मॅग्निशिअम, कार्बन, नियॉन, कॅलसियमकॅलशियम, क्रोमियम आदी घटकांपासून झालेझाला आहे. [12] यापैकी हायड्रोजन सूर्य की पृष्ठभागाचेहायड्रोजनचे प्रमाण 74७४% आणि हिलियमहेलियमचे 24२४% आहे.
 
=== ग्रहांतर्गत माध्यम (?) ===
 
== अंतर्ग्रह==
बुध व शुक्र हे दोन ग्रह अंतर्ग्रह आहेत. मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बाह्यग्रह आहेत..आपल्या सौर मंडळात, खगोलशास्त्रज्ञ ग्रहांना दोन गटांत - आंतरिक ग्रह आणि बाहेरील ग्रहांमध्ये विभागतात. आंतरिक ग्रह सूर्याच्या समीप आहेत आणि लहान आणि रॉकियर आहेत. बाह्य ग्रह अधिक दूर, मोठे आणि बहुतेक गॅस बनलेले आहेत.आंतरिक ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ आहेत. लघुग्रह, बृहस्पति, शनि, युरेनस आणि नेपच्यून या लघुग्रहांमधून ग्रहग्रहण झाल्यानंतर. मनोरंजक गोष्ट अशी आहे की, इतर ग्रहांच्या प्रणालींमध्ये आढळून आले की गॅस दिग्गज सूर्यप्रकाशात अगदी जवळ आहेत.
 
सूर्य हा या सगळ्या ग्रहांचे उगमस्थान आहे
 
== लघुग्रहांचा पट्टा ==
मंगळ व गुरु या दोन ग्रहांच्या दरम्यान काही अवकाशस्थ दगड व ग्रहसदृश अवकाशीय वस्तू आहेत. परंतु त्यांचे वस्तुमान व कक्षा या ग्रहांसारख्या नसल्यामुळे त्यांना लघुग्रह असे म्हणतात. या लघुग्रहांना एकत्रितपणे लघुग्रहांचा पट्टा असे संबोधतात.४.६ अब्ज वर्षांपूर्वी, सूर्यमालेच्या निर्मितीच्यावेळी ग्रह न होऊ शकलेले [[गुरू (ग्रह)|गुरू]] अणि [[मंगळ|मंगळाच्या]] कक्षांमधल्या रिकाम्या जागेत फिरत असणाऱ्या अशनींना '''लघुग्रह''' म्हणतात. ९४५ कि.मी. व्यासाचा सेरेस हा सर्वांत मोठा लघुग्रह आहे. १०० कि.मी.पेक्षा अधिक व्यास असलेले एकूण ७ लघुग्रह आहेत. आतापर्यंत सुमारे २०,००० लघुग्रह शोधले गेले आहेत. सर्फ़्व लघुग्रहांचे मिळून एकूण [[वस्तुमान]] [[पृथ्वी|पृथ्वीच्या]] [[चंद्र|चंद्राइतके]] आहे.
 
== बाह्य ग्रह ==
मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून.
 
सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहाला अंतर्ग्रह आणि पृथ्वीपलीकडे असणाऱ्या ग्रहाला बाह्यग्रह म्हणतात. बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रह आहेत आणि बाकीचे (मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून हे) बाह्यग्रह आहेत. सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - [[बुध ग्रह|बुध]], [[शुक्र ग्रह|शुक्र]] हे अंतरग्रह, [[पृथ्वी]], [[मंगळ ग्रह|मंगळ]], [[गुरू ग्रह|गुरू]], [[शनी ग्रह|शनी]], [[युरेनस ग्रह|युरेनस]] (हर्शल) व [[नेपच्यून ग्रह|नेपच्यून]] (वरुण) हे बाह्यग्रह. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती [[नैसर्गिक उपग्रह]] (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत.
 
== धूमकेतू ==
Line ११८ ⟶ १०६:
=== मानवसहित मोहिमा ===
मानवसहित मोहिमा फक्त पृथ्वीच्या चंद्रावरच झाल्या आहेत.
 
'''''गॅलेलियो गॅलिली -गॅलेलियोचा [[जन्म]]''''' १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी [[विल्यम शेक्सपियर|विल्यम शेक्सपियरही]] जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलिओच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे [[संगीतकार]] होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले. त्यांचा कापड व लोकर विकण्याचा उद्योगही होता. त्यांच्याच प्रभावाखाली तो [[सतार|सतारीसारखे]] असणारे ल्यूटनावाचे वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता.
 
== हेसुद्धा पाहा ==