"सूर्यमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली.
भर घातली.
ओळ ११८:
=== मानवसहित मोहिमा ===
मानवसहित मोहिमा फक्त पृथ्वीच्या चंद्रावरच झाल्या आहेत.
 
'''''गॅलेलियो गॅलिली -गॅलेलियोचा [[जन्म]]''''' १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी [[विल्यम शेक्सपियर|विल्यम शेक्सपियरही]] जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलिओच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे [[संगीतकार]] होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले. त्यांचा कापड व लोकर विकण्याचा उद्योगही होता. त्यांच्याच प्रभावाखाली तो [[सतार|सतारीसारखे]] असणारे ल्यूटनावाचे वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता.
 
== हेसुद्धा पाहा ==