"द्रौपदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल साचा
खूणपताका: अमराठी मजकूर
ओळ ८:
द्रौपदीला आणखीही काही नावे होती. बरेच वेळा असा गैरसमज करून घेतला जातो की द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह झाला, म्हणून तिला पांचाली म्हणतात. खरे तर ती [[पांचाल]] राज्याची राजकन्या म्हणून तिला पांचाली म्हटले जात असे. यज्ञातून उत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी असे देखील म्हटले जाई.
 
[[कृष्ण]] हा दौपदीचा मानलेला भाऊआणिभाऊ आणि सखा होता.
 
== पण व पांडवांशी विवाह ==
"https://mr.wikipedia.org/wiki/द्रौपदी" पासून हुडकले