"बटुग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
 
== विद्यमान बटुग्रह ==
[[एरिस (बटु ग्रह)|एरिस]] हा सर्वांत मोठा बटुग्रह आहे. त्याला ‘''गॅब्रिएल'' ’ नावाचा उपग्रह आहे. [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]] हा दुसऱ्या क्रमांकाचा बटुग्रह असून, त्याला शेरॉन हा मोठ्या आकारमानाचा आणि निक्स व हायड्रा हे छोट्या आकारमानाचे उपग्रह आहेत. २००५ एफ्‌वाय९, सेदना, क्वेओअर या बटुग्रहांना उपग्रह नाहीत. २००३ईएल्‌६१ या बटुग्रहाला दोन अतिशय छोटे उपग्रह आहेत. [[प्लूटो]] या बटुग्रहाला पूर्वी ग्रहाचा दर्जा होता.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बटुग्रह" पासून हुडकले