"सूर्यमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
भर घातली .
ओळ १००:
 
== बाह्य ग्रह ==
मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून.
 
सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहाला अंतर्ग्रह आणि पृथ्वीपलीकडे असणाऱ्या ग्रहाला बाह्यग्रह म्हणतात. बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रह आहेत आणि बाकीचे (मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून हे) बाह्यग्रह आहेत. सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - [[बुध ग्रह|बुध]], [[शुक्र ग्रह|शुक्र]] हे अंतरग्रह, [[पृथ्वी]], [[मंगळ ग्रह|मंगळ]], [[गुरू ग्रह|गुरू]], [[शनी ग्रह|शनी]], [[युरेनस ग्रह|युरेनस]] (हर्शल) व [[नेपच्यून ग्रह|नेपच्यून]] (वरुण) हे बाह्यग्रह. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती [[नैसर्गिक उपग्रह]] (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत.
 
== धूमकेतू ==