"डोनाल्ड टस्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
 
| तळटीपा =
}}
'''डोनाल्ड टस्क''' ({{lang-pl|Donald Franciszek Tusk}}; जन्मः २२ एप्रिल १९५७) हा एक [[पोलंड|पोलिश]] राजकारणी, पोलंडचा माजी पंतप्रधान व [[युरोपियन युनियन]]च्या [[युरोपियन परिषद]]ेचा विद्यमान अध्यक्ष आहे. सिव्हिक प्लॅटफॉर्म ह्या पोलिश राजकीय पक्षाचा संस्थापक व माजी चेअरमन असलेल्या टस्क ह्याची ९ नोव्हेंबर २००७ साली पंतप्रधानपदी निवड झाली. ७ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये टस्कने पदाचा राजीनामा दिला व [[युरोपियन परिषद]]ेचे अध्यक्षपद स्वीकारले.
 
==बाह्य दुवे==
२३

संपादने