"ब्राझील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१:
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ५
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ८५,१४,८७७
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = ०.६५६4
|लोकसंख्या_वर्ष = २००९
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = ५
ओळ ३८:
|माविनि = ०.८१३<ref name=HDI09>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Table H: Human development index 2007 and its components|दुवा=http://hdr.undp.org/en/media/HDR_2009_EN_Complete.pdf|फॉरमॅट=PDF|अ‍ॅक्सेसदिनांक=2009-10-05|प्रकाशक=UNDP| लेखक=UNDP Human Development Report 2009}}</ref>
|माविनि_क्रमवारी_क्रमांक = ७५ वा
|माविनि_वर्ष = २००७२००8
|माविनि_वर्ग = <span style="color:#090;">उच्च</span>
}}
'''{{लेखनाव}}''' (अधिकृत नाव: [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]]: ''República Federativa do Brasil'') हा [[दक्षिण अमेरिका]] खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील [[जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)|पाचवा मोठा]], लोकसंख्येनुसार [[जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)|जगात पाचवा]] व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा3 मोठा देश आहे.<ref name="CIA People">{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक = People of Brazil | bookशीर्षक = The World Factbook | प्रकाशक = Central Intelligence Agency | वर्ष = 2008 | दुवा = https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/br.html | अ‍ॅक्सेसदिनांक = 2008-06-03 }}</ref> ब्राझीलच्या पूर्वेस [[अटलांटिक महासागर]] असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस [[व्हेनेझुएला]], [[सुरीनाम]], [[गयाना]], वायव्येस [[कोलंबिया]], पश्चिमेस [[बोलीव्हिया]] व [[पेरू (देश)|पेरू]], नैर्‌ऋत्येस [[आर्जेन्टिना]] व [[पेराग्वे]] तर दक्षिणेस [[उरुग्वे]] हे देश आहेत.
 
अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.<ref>{{स्रोत बातमी | आडनाव = Clendenning | पहिलेनाव = Alan | शीर्षक = Booming Brazil could be world power soon | page = 2 | प्रकाशक = [[USA Today]] – The Associated Press | date = 2008-04-17 | दुवा = http://www.usatoday.com/money/economy/2008-04-17-310212789_x.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = 2008-12-12 }}</ref> भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये [[चीन]] व [[भारत]] यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/ब्राझील" पासून हुडकले