"फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | सन्मानवाचक पूर्वप्रत्यय = | नाव = फ्रांक-व...
(काही फरक नाही)

०६:३०, १३ मे २०१९ ची आवृत्ती

फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर (जर्मन: Frank-Walter Steinmeier ; जन्मः १ जानेवारी १९५६) हा जर्मनी देशामधील एक राजकारणी व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ह्यापूर्वी तो २०१३ ते २०१७ व २००५ ते २००९ दरम्यान जर्मनीचा परराष्ट्रमंत्री होता.

फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर

जर्मनीचा १२वा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१८ मार्च २०१७
चान्सेलर आंगेला मेर्कल
मागील योआखिम गाऊक

जर्मनीचा परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
१७ डिसेंबर २०१३ – २७ जानेवारी २०१७
चान्सेलर आंगेला मेर्कल
कार्यकाळ
२२ नोव्हेंबर २००५ – २७ ऑक्टोबर २००९
चान्सेलर आंगेला मेर्कल

जर्मनीचा उपचान्सेलर
कार्यकाळ
२१ नोव्हेंबर २००७ – २७ ऑक्टोबर २००९
चान्सेलर आंगेला मेर्कल

जन्म ६ जानेवारी, १९५६ (1956-01-06) (वय: ६८)
डेटमोल्ड, पश्चिम जर्मनी
गुरुकुल गीसेन विद्यापीठ

जर्मन सामाजिक लोकशाही पक्षाचा सदस्य असलेला श्टाईनमायर माजी चान्सेलर गेर्हार्ड श्र्योडर ह्याचा सल्लागार होता.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: