"एडवर्ड झेझेपानिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १:
[[चित्र:1986_Szczepanik_EF_3_old.jpg|इवलेसे|एडवर्ड झेझेपानिक]]
'''एडवर्ड झेझेपानिक''' ({{lang-pl|Edward Franciszek Szczepanik}}; २२ ऑगस्ट १९१५ - ११ ऑक्टोबर २००५) हा एक [[पोलंड|पोलिश]] अर्थतज्ञ व [[युनायटेड किंग्डम]]मधून चालवल्या जात असलेल्या पोलंडच्या प्रतिसरकारचा अखेरचा पंतप्रधान होता. तो एप्रिल १९८६ ते डिसेंबर १९९० दरम्यान ह्या पदावर होता.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] [[सोव्हियेत संघ]]ाच्या छत्रछायेखाली पोलंडमध्ये [[साम्यवादी]] राजवट होती. ह्या कम्युनिस्ट सरकारचा विरोध करण्यासाठी ब्रिटनमधून पोलंडचे एक प्रतिसरकार जालवले जात असे. ह्या सरकारला कोणतीही राजकीय मान्यता अथवा अधिकार नव्हते व ते केवळ औपचारिक स्वरूपाचे होते. १९९० मध्ये पोलंडने साम्यवाद झिडकारून [[प्रजासत्ताक]] पद्धतीचे अवलंबन केल्यानंतर हे प्रतिसरकार बरखास्त करण्यात आले.