"मोरया गोसावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Morya Gosavi.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} यांचे कल्पनाचित्र]]
'''मोरया गोसावी''' हे १४व्या शतकातील [[गाणपत्य समाज|गाणपत्य]] समाजातीलसंप्रदायातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील [[मोरगाव]] येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे [[मयुरेश्वर|मयुरेश्वराची]] आराधना केली. [[अष्टविनायक]] यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. ते संत [[एकनाथ]] यांचे समकालीन होते. त्यांनी पुण्यातील [[चिंचवड]] येथे संजीवन समाधी घेतली.
असे म्हटले जाते की,गणपतीने मोरयास असा सक्षात्कार करुन दिला की "मी ([[गणपती]]) तुझ्या पूजे करीता चिंचवड येथे प्रकट होणार आहे.मोरया गोसावी यांना [[कऱ्हा]] नदीच्या पात्रात तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती प्राप्त झाली.त्यानंतर मोरया गोसावी मोरगावहून [[चिंचवड]] येथे जाऊन स्थायिक झाले.तेथे त्यांनी गणपती मंदीर उभारले व त्यात कर्हेत प्राप्त झालेल्या गणेशमुर्तीची स्थापना केली काही कळाने मोरया गोसावींनी संजीवन समाधी घेतली.
मोरयाला चिंतामणी नावाचा मुलगा होता,तो गणेशावतार होता. चिंचवड येथील मोरया गोसावीची समाधी आणि त्यांनी ऊभारलेले [[गणेश]] मंदीर गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण आहे.