"चैत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,६१६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
[[चित्र:Gudi Padwa Gudi.PNG|इवलेसे|उजवे|उभारलेली गुढी]]
 
'''{{लेखनाव}}''' हा हिदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला (गुढी पाडव्याला) सुरू होतो,. तरपौर्णिमान्त पंचांगात हा १५ दिवस आधीच सुरू होतो. भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २२ किंवा (इसवी सनाच्या लीप वर्षालावर्षाची) २१ मार्च ही त्या महिन्याची पहिली तारीख असते.
 
सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी [[भारतीय सौर दिनदर्शिका|भारतीय सौर]] चैत्र महिना सुरू होतो. हिंदू पंचांगाप्रमाणे सूर्य मीन राशीत असताना चैत्र महिना सुरू होतो, आणि तो सूर्याच्या मेष राशीच्या प्रवेशानंतर काही दिवसांनी संपतो. चैर्रचैत्र महिन्यात [[वसंत]] ऋतूची सुरुवात होते. (ऋतूंचे नेमके महिने कोणते त्यावर विविध मते आहेत. काहींच्या मते वसंत ऋतू माघ किंवा फाल्गुन महिन्यात सुरू होतो). पण काही असले तरी चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो.
 
पौर्णिमान्त पंचांगानुसार फालगुन महिन्यानंतर चैत्रातला कृष्ण पक्ष येत असला, तरी त्या महिन्यात नववर्ष सुरू होत नाही. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होते.
 
जर चैत्राचा महिना अधिकमास असेल तर वर्षारंभ पाडव्याच्याही एक महिना आधी होतो. पौर्णिमान्त आणि अमावास्यान्त्य हा दोन्ही प्रकारात अधिक मासाचे दोन्ही पक्ष एकाच कालावधीत येतात. मात्र, चैत्र महिना हा अधिक मास असण्याचे प्रसंग फार थोडे आहेत. उदा० इसवी सनाच्या १९०१ सालापासून ते २०५० सालापर्यंत सन १९४५, १९६४ आणि २०२९ ह्या तीनच वर्षी अधिक चैत्र होता..
 
सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी [[भारतीय सौर दिनदर्शिका|भारतीय सौर]] चैत्र महिना सुरू होतो. हिंदू पंचांगाप्रमाणे सूर्य मीन राशीत असताना चैत्र महिना सुरू होतो, आणि तो सूर्याच्या मेष राशीच्या प्रवेशानंतर संपतो. चैर्र महिन्यात [[वसंत]] ऋतूची सुरुवात होते. (ऋतूंचे नेमके महिने कोणते त्यावर विविध मते आहेत. काहींच्या मते वसंत ऋतू माघ किंवा फाल्गुन महिन्यात सुरू होतो). पण काही असले तरी चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो.
 
== चैत्र महिन्यातील सण, यात्रा, जयंत्या, पुण्यतिथ्या==
५७,२९९

संपादने