"पृथ्वीराज कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎वैयक्तिक जीवन: व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३४:
 
==वैयक्तिक जीवन==
पृथ्वीराज कपूर जेव्हाजेंव्हा १७ वर्षाचेवर्षांचे होते, तेव्हातेंव्हा त्यांच्या आई वडील यांनी-वडीलांनी त्यांचा विवाह एका १४ वर्षाच्यावर्षांच्या रामशरणी मेहरा हिच्याशीयांच्याशी केला. लग्न सुसंवादी आणि परंपरागत होते.
 
या जोडप्याला छोट्या वयातच १९२७ साली राज कपूर झाले. त्यानंतर पृथ्वीराज मुंबईला ला स्थायिक झाले, त्या वेळीत्यावेळी ते तीन मुलांचे बाप होते. पुढील वर्षी एका आठवड्याच्या अंतरातच पृथ्वीराज कपूर यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यांच्यातील एक मुलगा देवेंद्र (दवेरी) यांचा न्युमोनियाचान्युमोनियाने मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा रवींद्र (बिंदी) एका विचित्र घटनेमुळे विषबाधा झाल्यामुळे मरण पावला.
 
रामशरणीचा भाऊ जुगल किशोर मेहरा याने नंतर चित्रपटांमध्ये प्रवेश केला.