"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७८:
महिन्यातल्या पौर्णिमेला ज्या नक्षत्रात चंद्र बहुतेकवेळा असतो, त्या नक्षत्राचे नाव त्या हिंदू महिन्याला देतात. उदा० चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात (किंवा जवळपासच्या नक्षत्रात) असतो.
 
* चैत्र. : हा शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होतो.  पौर्णिमान्त पंचांगात हा १५ दिवस आधीच सुरू होतो. मात्र नव्या शकसंवत्सराचा पहिला दिवस पाडवाच असतो. जर चैत्राचा महिना अधिकमास असेल तर तो पाडव्याच्याही एक महिना आधी सुरू होतो. <br/>
चैत्र महिन्याच्या शेवटी शेवटी सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो.
* ज्येष्ठ (गुजराठीत जेठ) 
* आषाढ (गुजरातीत अ़षाढ, मराठी बोलीभाषेत आखाड)
Line ९० ⟶ ९१:
* फाल्गुन (हिंदी बोलीभाषेत फागन; गुजरातीत फागण)
 
पौर्णिमान्त पंचांगांत सर्वच महिने अमावास्यान्त पंचांगांतल्यापेक्षा १५ दिवस आधी सुरू होतात.
एखाद्या वर्षी एखादा जास्तीचा महिना येतो, त्यावेळी त्याला अधिक महिना म्हणतात. त्याच्या नंतरच्या निज महिन्याचेच नाव अधिक महिन्याला असते.
 
हिंदू पंचांगात एखाद्या वर्षी एखादा जास्तीचा महिना येतो, त्यावेळी त्याला अधिक महिना म्हणतात. त्याच्या नंतरच्या निज महिन्याचेच नाव अधिक महिन्याला असते. पौर्णिमान्त असो की अमावास्यान्त, दोन्ही पंचांगाMतले अधिक महिने व त्यांचे शुक्ल-वद्य पक्ष एकाच दिवशी सुरू होतात आणि एकाच वेळी संपतात.
 
==मुसलमानी महिने (मराठी नावे)==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले