"सायकलिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
फायदा खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
छो गोटा खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
[[File:Bicycling Tamil girl, Batticaloa.JPG|thumb|गावाकडील सायकल]]
[[File:Cycling Amsterdan 04.jpg|thumb| गाड्यांच्या गर्दीमधील सुरक्षा]]
Line ११ ⟶ १४:
शरीराला दुखापत कमी होते.सायकल हा एरोबिक्स व्यायाम प्रकार आहे.ज्या मध्ये कमीत कमी ताण पडतो व दुखापत कमी होते.
मांसपेशींना आकार प्राप्त होतो.शरीराचा सर्वात मोठ्या मांसपेशींचा ग्रुप वापरल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
वजनावर नियंत्रण राहते-सायकल चालवण्याने वजन लवकर कमी होते.पचनक्रिया सुधारते,मासपेशींना आकार येतो.चरबीचे प्रमाण कमी होते.वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून ३ दिवस सायकलिंग जरूर करावे.एका तसं ५०० ते ८०० उष्मांक सायकलिंग मुळे खर्च होतात. मोहगव्हाण(डुबे)
==इतिहास==
१९ व्या शतकात सायकलीची सुरूवात झाल्यानंतर [[सायकल]] चालवणे हा एक उपक्रम बनला.आणि मनोरंजन, वाहतूक आणि खेळांसाठी वापरल्या जाणाऱ्या पेक्षा अधिक लोकांसह लोकप्रिय आहे.
|