"मधु दंडवते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भसूची --> संदर्भयादी (via JWB)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५:
'''मधू दंडवते''' ([[जानेवारी २१]], [[इ.स. १९२४]] - [[नोव्हेंबर १२]], [[इ.स. २००५]]) हे भारतीय राजकारणी, अर्थतज्ञ व समाजसेवक होते.
 
== कारकीर्द ==
== कारकिर्द ==
दंडवते इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान [[राजापूर (लोकसभा मतदारसंघ)|राजापूर मतदारसंघातून]] सलग पाच वेळा [[लोकसभा]] सदस्यपदी निवडले गेले. दंडवते [[मोरारजी देसाई]] यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील लाकडी फळकुटे बदलून त्यावर कमीतकमी दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या. याच सुमारास त्यांनी [[कोकण रेल्वे]]च्या विकासाचे काम सुरू केले. याशिवाय [[व्ही.पी. सिंग]] यांच्या पंतप्रधानकाळात दंडवते भारताचे अर्थमंत्री होते. ते इ.स. १९९०-१९९८ दरम्यान भारताच्या योजना आयोगाचे मुख्याधिकारी होते.