"विकिपीडिया:कौल/खाते विकसक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
ओळ ३४:
:::: [https://test.wikipedia.org/w/index.php?title=Special:Log&action=view&user=QueerEcofeminist&type=newusers टेस्ट] विकीवरून केलेल्या खात्यांची माहिती. त्यात कारण आणि कोणत्या कार्यक्रमासाठी केले आहे हे प्रत्येक खात्याच्या निर्मितीच्या सारांशात लिहिले आहे.
:::: [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6&action=view&user=QueerEcofeminist&type=newusers मराठीवर] केलेली खाती. हे अधिकार उशीरा मिळाल्याने आणि कार्यशाळेच्या जागी तांत्रिक अडचणी असल्याने फार वापर झाला नाहीये. पण ऐनवेळी अडचण आल्यावर इतर पर्याय नसतात आणि घोळ होतात. [[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup>[they/them/their] ११:००, ५ मे २०१९ (IST)
 
:ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही तयार करुन दिलेल्या खात्यांच्या वापरकर्त्यांनी मराठी विकिवर अभावानेच योगदान केलेले दिसत आहे.
:अनेकदा असा प्रकार एकगठ्ठा सॉकपपेट खाती तयार करण्यासाठी केलेला दिसतो. अर्थात तुम्ही हे केलेले नाही असेच मानीत आहे परंतु इतर प्रचालक/प्रशासक/अधिकारी याबद्दल शंका घेऊ शकतात तरी तुम्ही खाती तयार करुन दिलेल्या संपादकांना योगदान करण्यासाठी उद्युक्त करावे ही विनंती.
:या अधिकाराची मुदत वाढवून देत आहे.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०४:२३, १० मे २०१९ (IST)
 
[[वर्ग:विकिपीडिया:अधिकारविनंती पाने]]