"रामजी सकपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
अवैध संदर्भ - स्वयंप्रकाशित/ब्लोग/फॅनसाईट्स/युट्यूब इ
ओळ ५३:
}}
 
'''रामजी मालोजी सकपाळ''' (इ.स. १८३८ - इ.स. १९१३), '''रामजी आंबेडकर''' नावाने प्रसिद्ध, हे [[ब्रिटिश]] [[भारतीय सैन्य]]ामध्ये ‘[[सुभेदार]]’ पदावर कार्यरत होते. [[इंग्रजी]] भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे वडील होते.<ref>https://drambedkarbooks.com/2015/02/02/2nd-february-in-dalit-history-death-anniversary-of-subedar-major-ramji-maloji-sakpal/#more-2768</ref>
 
{{विस्तार}}