"चैत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Gudi Padwa Gudi.PNG|इवलेसे|उजवे|उभारलेली गुढी]]
 
'''{{लेखनाव}}''' हा हिदू पंचांगाप्रमाणेपंचांगातल्या शालिवाहन शकानुसार, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला सुरू होतो, तर भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २२ किंवा (इसवी सनाच्या लीप वर्षाला) २१ मार्चलामार्च ही त्या महिन्याची पहिली तारीख असते.
 
सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी [[भारतीय सौर दिनदर्शिका|भारतीय सौर]] चैत्र महिना सुरू होतो. हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र महिना सुरू होताना [[वसंत]] ऋतूची सुरुवात होते. (ऋतूंचे नेमके महिने कोणते त्यावर विविध मते आहेत. काहींच्या मते वसंत ऋतू माघ किंवा फाल्गुन महिन्यात सुरू होतो). पण काही असले तरी चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्र" पासून हुडकले