"काशीनाथ घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
[[ वसंत कानेटकर]] यांनी लिहिलेल्या [[रायगडाला जेव्हा जाग येते]] या नाटकातल्या संभाजींच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता लाभली. या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला.. [8]
 
सन १९६८ मध्ये निघालेल्या मधुचंद्र या मराठी चित्रपटापासून काशीनाथ घाणेकर एक मोठा मराठी चित्रपट स्टार बनले..नाटक रंगमंचावर पहिली शिट्टी पडली ती काशीनाथ घाणेकर यांना. असे एक अलौकिक अद्भुत कलाकार पिढीन पिढी होणे नाही .अशा कलाकाराला कोटी कोटी प्रणाम. .. [9]
 
[[अमरावती]] शहरात नाटकाचा प्रयोग चालू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रयोगानंतरच काही वेळातच त्यांचे निधन झाले. [3].
 
==काशीनाथ घाणेकर यांची भूमिका असलेली नाटके==