"चर्चा:मराठीमाती डॉट कॉम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ ६:
 
::{{साद|अभय नातू}} या लेखात अधिक उत्पात चालू आहे. कृपया या लेखाला सुरक्षित करावे.--[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १८:५२, १ मे २०१९ (IST)
---
आठवणीसाठी पुन्हा तेच वाक्य. वाचले नसल्यास वाचावे. : "'मराठी डाॅट काॅम'वरील फाँट डाऊनलोडसह एकही 'सेवा सुविधा' चालू नाही. पंचांग जुन्या तारखेचे येते. एकच विनोद वेगवेगळ्या मथळ्याखाली येत राहतो. या संकेतस्थळाला ओव्हरहाॅलिंगची गरज आहे."
 
मराठी डाॅट काॅम उघडल्यावर प्रथमग्रासे झालेले मक्षिकापात : लाकूडतोडया; कालपुरूष; सुर्याची; सुर्यावर; देखिल; बॅकींग; वगैरे.
 
अतिनील किरणे उष्ण नसतात, कदाचित त्यांचे परिणाम उष्ण असू शकतील ... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) २१:२७, ५ मे २०१९ (IST).
"मराठीमाती डॉट कॉम" पानाकडे परत चला.