"काशीनाथ घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
 
==व्यावसायिक जीवन==
सन १९६० ते १९८० या कालावधीत काशीनाथ हे [[मराठी]] नाट्य-चित्रसृष्टीचाचित्रसृष्टीचे पहिले सुपरस्टार होते, आणि त्याकाळात ते सर्वात मोठा पेड स्टार होते. दादी माॅं या १९६६ साली निघालेल्या हिंदी चित्रपटात काशीनाथ घाणेकर यांनी [[अशोक कुमार]] आणि [[बीना रॉय]] यांच्या मुलाची एक छोटी भूमिका केली होती. {{संदर्भ?}}
 
[[ वसंत कानेटकर]] यांनी लिहिलेल्या [[रायगडाला जेव्हा जाग येते]] या नाटकातल्या संभाजींच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता लाभली. या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला.. [8]