"पर्जन्यवृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती व छायाचित्रे समाविष्ट केली
छोNo edit summary
ओळ १:
{{जीवचौकट|नाव=पर्जन्यवृक्ष|स्थिती=|trend=|स्थिती_प्रणाली=|स्थिती_संदर्भ=|चित्र=[[File:पर्जन्यवृक्ष 1.jpg|thumb|पर्जन्यवृक्ष फुले]]|चित्र_रुंदी=|regnum=वनस्पतीसृष्टी|वंश=सामनिया|जात=एस सामन|पोटजात=|वर्ग=युडीकॉटस|उपवर्ग=|कुळ=फाबेसी|उपकुळ=|जातकुळी=|जीव=|बायनॉमियल=सामनिया सामन|समानार्थी_नावे=|आढळप्रदेश_नकाशा=|आढळप्रदेश_नकाशा_रुंदी=|आढळप्रदेश_नकाशा_शीर्षक=|बायनॉमियल_अधिकारी=|ट्रायनोमियल=|ट्रायनोमियल_अधिकारी=}}पर्जन्यवृक्ष हा एक गुलाबी फुलांचा विशाल वृक्ष आहे.
 
यालाच '''[[रेन ट्री]]''' किंवा '''विलायती शिरीष''' असे म्हणतात. वर्षावृक्ष, खोटा शिरीष ही त्याची आणखी काही नावे आहेत. या झाडाचे मूळ स्थान म्हणजे या झाडाची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडांत या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली आहे. हा [[वृक्ष]] वर्षभर हिरवा दिसतो. ह्या झाडावर सिकाडा नावाच्या किड्यांचा अधिवास असतो. त्या किड्यांच्या शरीरातील पाणी झाडाची पाने हलल्यावर खाली पडते. झाडाखालील जमीनही ओलसर आढळून येते<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=फुलझाडे - एम एस रंधावा अनु - व्यंकटेश वकील|last=|first=|publisher=National Book Trust, India|year=2004|isbn=81-237-3640-1|location=New Delhi|pages=137}}</ref>. पर्जन्यवृक्ष हे नाव त्यावरूनच आलेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Field Guide to the common trees of india - P V Bole, Yogini Vaghani|last=|first=|publisher=Oxford University Press|year=1986|isbn=|location=Mumbai|pages=93}}</ref>
 
पर्जन्यवृक्ष हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=प्रमुख भारतीय वृक्ष - पिप्पा मुखर्जी अनु - शैलजा ग्रब|last=|first=|publisher=Oxford University Press|year=1993|isbn=|location=Mumbai|pages=51}}</ref> म्हणजे ब्राझील, पेरू, मेक्सिको ह्या उष्णकटिबंधीय देशातील. पण आता भारतात उष्ण हवामानाच्या प्रदेशात सर्वत्र आढळणारा आणि झपाट्याने  वाढणारा वृक्ष आहे. हा वृक्ष [[विशिष्ट]] उंचीपर्यंत सरळ वाढतो मात्र त्यानंतर ह्याच्या फांद्या छत्रीसारख्या पसरतात. पसरलेल्या फांद्यांवरील छत्रीसारख्या पर्णसंभारामुळे हा वृक्ष डौलदार व शोभिवंत दिसतो. दाट पानांमुळे त्याची सावलीही दाट असते. त्यामुळे मोठ्या रस्त्यात दुतर्फा आणि सार्वजनिक उद्यानात हा लावला जातो..पूर्ण वाढलेला हा वृक्ष साधारण २५ मीटर उंच आणि ३० मीटर व्यास इतका पसरू शकतो.  हा वृक्ष खूपच विशाल होत असल्यामुळे घराच्या आसपास किंवा आवारात लावला जात नाही.<ref>{{स्रोत पुस्तक|title=फुलझाडे - एम एस रंधावा अनु - व्यंकटेश वकील|last=|first=|publisher=National Book Trust, India|year=2004|isbn=81-237-3640-1|location=New Delhi|pages=139}}</ref>