"मराठीमाती डॉट कॉम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎मुख्य संपादक: जाहिरात काढली.
सततचे परस्पर बदल उलटवले
खूणपताका: नवीन पानकाढा विनंती
ओळ १:
{{पानकाढा|कारण=ज्ञानकोशीय उल्लेखनीयता नाही. जाहिरात बाजी}}
{{लेख उल्लेखनीयता}}
{{जाहीरात}}
{{माहितीचौकट कंपनी
| नाव = मराठीमाती
Line ६५ ⟶ ६९:
 
'''मराठीमाती डॉट कॉम''' या संकेतस्थळाला दिनांक [[१ जानेवारी]] २००५ ते [[१ ऑक्टोबर]] २०१२ पर्यंत जगभरातून १९४ देशातून<ref>[https://drive.google.com/file/d/1s_lZz0EhHSwPBTMHFOjnOCDfwnDeP1RY/view मराठीमाती.कॉम संकेतस्थळाला जगभरातून १९४ देशांतून भेट]</ref> तर ७८२२ शहरांतून<ref>[https://drive.google.com/file/d/1I6j532wYcjO2D8OoQQzX7teIkjp41bnL/view मराठीमाती डॉट कॉम ला जगभरातून ७८२२ शहरांतून भेट]</ref> भेट दिली गेली..
 
== मराठीमाती डॉट कॉमची नवीन आवृत्ती ==
दिनांक [[१ जुलै]] [[इ.स. २०१३]] पासून मराठीमाती डॉट कॉमची नवीन आवृत्ती [[संकेतस्थळ]] वाचकांसाठी खुली करण्यात आली आहे<ref>[http://www.marathimati.com/ मराठीमाती डॉट कॉम]</ref>. आणि ते '''marathimati.com''' याच पत्त्यावर उपलब्ध आहे. सभासद नोंदणी करून स्वत:चे अथवा संग्रहित लिखाण प्रकाशित करण्याची सोय यात आहे. डेस्कटॉप, लॅपटॉपसह आता हे संकेतस्थळ मोबाईल, टॅब या सारख्या अधुनिक उपकरणांवरदेखील बघितले जाऊ शकणार आहे, हे या नूतन आवृत्तीचे मुख्य आकर्षण आहे.
 
===विविध विभाग===
* '''विशेष''' : संपादकीय लेख, दैनिक व्यंग्यचित्रे आणि मातीतले कोहिनूर या सारखे विविध विषयांवरील लेखन या विभागात आहे.
* '''महाराष्ट्र''' : महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचीप र्यटन विषयक छायाचित्रांसह रंजक माहिती, साहित्य क्षेत्रातील नवनवीन लेखन, महाराष्ट्रातील सांस्कृतिक माहिती, महाराष्ट्रातील कला आणि क्रीडा या विविध विषयांचा समावेश या विभागात आहे.
* '''जीवनशैली''' : सर्वसामान्य जीवनाशी संलग्न असणारे विविध विषय यात हाताळले जातात.
* '''करमणूक''' : नाटक, चित्रपट, टी.व्ही, मराठी गाणी आणि मराठी विनोद या विविध विषयांचा समावेश या विभागात आहे.
* '''घडामोडी''' : महाराष्ट्र आणि मराठी संदर्भातील मराठी बातम्यांचे हे सदर आहे.
* '''अक्षरमंच''' : वाचक - लेखकांचे मुक्त व्यासपीठ. वाचक आपले साहित्य या सदराद्वारे प्रसिद्ध करू शकतात. या सदरातील लेखकांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम देखील घेतले जातात.
* '''ब्लॉग''' : मराठीमातीवर सातत्याने होणारे बदल आणि घडामोडींची माहिती या ब्लॉगद्वारा प्रसारित केली जाते.
 
===सेवा-सुविधा===
* '''मराठी फॉन्ट''' : विविध मराठी(देवनागरी) फॉन्ट(टंक) डाऊनलोड करण्याची सुविधा.
* '''मराठी दिनदर्शिका''' : मराठी महिने, सण-उत्सव, दिनविशेष आणि पंचांगासह ऑनलाईन मराठी दिनदर्शिका.
* '''महाराष्ट्र फोटो गॅलरी''' : महाराष्ट्रातील विविध पर्यटन ठिकाणांची, उत्सवांची, कार्यक्रमांची छायाचित्रे.
 
==मुख्य संपादक==
हर्षद खंदारे हे [[मराठीमाती]] या संकेतस्थळाचे [[मुख्य संपादक]], [[छायाचित्रकार]] आणि [[व्यंगचित्रकार]] आहेत. त्यांचे कलेचे शिक्षण [[नाशिक]] येथील [[ललित कला महाविद्यालय]], [[पुणे]] येथील [[अभिनव कला महाविद्यालय]] आणि [[मुंबई]] येथील [[सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]] येथे झाले आहे.
 
== बाह्य दुवे ==
Line ७२ ⟶ ९६:
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
{{पानकाढा|कारण=ज्ञानकोशीय उल्लेखनीयता नाही. जाहिरात बाजी}}
{{लेख उल्लेखनीयता}}
{{जाहीरात}}
 
[[वर्ग:मराठी संकेतस्थळे]]
[[वर्ग:मराठी संपादक]]
[[वर्ग:मराठी व्यंगचित्रकार]]
[[वर्ग:इ.स. १९८१ मधील जन्म]]