"विद्याधर गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''विद्याधर संभाजीराव गोखले''' ([[जानेवारी ४]], [[इ.स. १९२४]] - [[सप्टेंबर २६]], [[इ.स. १९९६]]) हे [[मराठी]] पत्रकार व संगीत नाटककार होते. मराठी वर्तमानपत्र दैनिक [[लोकसत्ता]]चे ते संपादक होते. विद्याधर गोखले यांच्या वरिल संस्कार हे पत्रकारिता यालाच पोषक होते. विद्येवर,ज्ञानावर त्यांचा विश्वास होता. ते व्यासंगी होते.
 
== '''इतिहास''' ==
संपादकीय सूत्रे हाती येण्यापूर्वी विद्याधर गोखले यांच्याकडे ‘साप्ताहिक लोकसत्ते’ ची पूर्ण जबाबदारी होती. ह.रा.महाजनी संपादक असताना गोखले ‘लोकसत्ता’ मध्ये आले. त्याआधी काही काळ त्यांनी भा.रा.धुरंधर यांच्या ‘नवभारत’ मध्ये काम केले होते.
 
==प्रकाशित साहित्य==