"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९२:
 
एखाद्या वर्षी एखादा जास्तीचा महिना येतो, त्यावेळी त्याला अधिक महिना म्हणतात. त्याच्या नंतरच्या निज महिन्याचेच नाव अधिक महिन्याला असते.
 
==मुसलमानी महिने (मराठी नावे)==
मुसलमानी महिना शुक्लपक्षातील चंद्रदर्शनानंतर सुरू होतो. चंद्रदर्शन प्रतिपदेला झाले तर द्वितीयेपासून, आणि नाहीतर (द्वितीयेच्या चंद्रदर्शनानंतर-हे नक्की होते!) तृतीयेपासून सुरू होतो. त्यामुळे प्रत्येक महिन्यात २९ किंवा ३० दिवस असतात. नव्या तिथीची सुरुवात सूर्यास्तानंतर होते.
# मोहरम
# सफर
# रबिलावर
# रबिलाखर
# जमादिलावर
# जमादिलाखर
# रज्जब
# साबान
# रमजान
# सव्वाल
# जिल्काद
# जिल्हेज
 
==मुसलमानी फसली महिने==
# आजूर (३० दिवस)
# दय २९ दिवस)
# बहमन (३० दिवस)
# इस्पिंदाद (३० दिवस)
# फरवर्दी (३१ दिवस)
# आर्दिबेहस्त (३१ दिवस)
# खुर्दाद (३१ दिवस)
# तीर (३१ दिवस)
# अमरदाद (३१ दिवस)
# शॆहरेवार (३१ दिवस)
# मेहेर (३० दिवस)
# आबान (३० दिवस)
 
==पारशी महिने==
# फर्वदीन
# आर्दिबेहस्त
# खुरदाद
# तीर
# अमरदाद
# शॆहरेवार
# मेहेर
# आबान
# आदर
# दय
# बेहमन
# अस्पंदार्मद
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले