"स्मृती इराणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
'''स्मृती इराणी''' (जन्म : २४ मार्च, १९७६, [[दिल्ली]], जन्मनाव : स्मृती मल्होत्रा) ही एक [[भारत]]ीय राजकारणी व माजी [[दूरचित्रवाणी]] अभिनेत्री आहे. मॉडेलिंगने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्मृतीने १९९७ सालच्या [[फेमिना मिस इंडिया]] स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. २००० साली तिला [[स्टार प्लस]] ह्या वाहिनीवरील [[एकता कपूर]]च्या [[क्योंकि सास भी कभी बहू थी]] ह्या मालिकेमध्ये आघाडीची भूमिका मिळाली. ह्या भूमिकेसाठी तिला अनेक [[पुरस्कार]] मिळाले.
 
तिने [[झुबिनझुबीन इराणी]] याच्याशी लग्न केले. त्यांना तीन मुले झोहर इराणी, जोश इराणी आणि चॅनेल इराणी आहेत. <ref>https://starsunfolded.com/zubin-irani</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Zubin Irani (Smriti Irani’s Husband) Age, Biography, Profession, Family & More|दुवा=https://www.somethingtosay.in/zubin-irani-smriti-iranis-husband-age-biography-profession-family-more}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Smriti Met Zubin During Her Modelling Days, She Is Friends With Her Hubby's 1st Wife, Mona|दुवा=https://www.bollywoodshaadis.com/articles/adorable-love-story-of-smriti-irani-and-zubin-irani-6893}}</ref>
 
२००३ साली स्मृतीने [[भारतीय जनता पक्ष]]ामध्ये प्रवेश केला व [[२००४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये [[दिल्ली]]च्या [[चांदनी चौक (लोकसभा मतदारसंघ)|चांदनी चौक]] लोकसभा मतदारसंघामधून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या [[कपिल सिबल]] विरुद्ध निवडणुक लढवली.