"चर्चा:मराठीमाती डॉट कॉम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: 'मराठी डाॅट काॅम'वरील फाँट डाऊनलोडसह एकही 'सेवा सुविधा' चालू नाही....
 
सूचना
ओळ १:
'मराठी डाॅट काॅम'वरील फाँट डाऊनलोडसह एकही 'सेवा सुविधा' चालू नाही. पंचांग जुन्या तारखेचे येते. एकच विनोद वेगवेगळ्या मथळ्याखाली येत राहतो. या संकेतस्थळाला ओव्हरहाॅलिंगची गरज आहे. ... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) २०:१५, २९ एप्रिल २०१९ (IST)
 
:{{साद|Harshadkhandare|}},
:''जाहिरात असलेला मजकूर काढा'' असे लिहून हे साचे परस्पर काढू नयेत. किंबहुना तुम्हीच हे साचे काढायच्या ऐवजी किंवा आधी असा मजकूर काढा.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०३:४२, १ मे २०१९ (IST)
"मराठीमाती डॉट कॉम" पानाकडे परत चला.