"महाराष्ट्र दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''महाराष्ट्र दिन''' हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. [[मे १|१ मे]], [[इ.स. १९६०|१९६०]] रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेेेेल्यादिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
 
१ मे हा दिवस [[आंतरराष्ट्रीय कामगार दिन]] म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा [[काठी पूजा|काठी महोत्सव]]सुद्धा साजरा होत असतो.