"सहाय्य:संपादन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎सोपे उदाहरण: दुरुस्ती
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
__TOC__
==शुद्धलेखन आणि व्याकरण==
[[मराठी व्याकरण]] या लेखामध्ये मराठी व्याकरण आणि त्यासंबधीची माहिती आहे. [[मराठी शुद्धलेखन]] हा लेखदेखील उपयोगी ठरावा. [[Wikipedia:अशुद्धलेखन]] हा अशुद्धलेखनाचेअशुद्ध लेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथवा करवून घ्यावे या संबधीचा प्रकल्प आहे.
 
==विकिपीडिया लेखनशैली==
 
[[विकिपीडिया:परिचय|विकिपीडिया]] हा एक [[मुक्त]] [[ज्ञानकोश]] असल्यामुळे सर्वसमावेशक पण तरिही तटस्थ दृष्टीकोनातून संदर्भासहीत लेखन करणे हा [[विकिपीडिया|विकिपीडियाचा]] गाभा आहे. कोणतेही विषय लिहिताना सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी ह्याची माहिती [[विकिपीडिया:परिचय]] ह्या लेखात उपलब्ध आहे.
 
अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरे यांची स्वतःची एक लेखनशैली असते. काही वेळा ही लेखनशैली प्रत्यक्षरीत्या किंवा जाहीररीत्या चर्चिली जाते तर काही वेळा ती फक्त त्या माध्यमाशी निगडित व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहते. [[विकीपीडिया:विकीपीडियातील लेखनशैली|विकीपीडिया लेखनशैली]] ही अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु विकिपीडियासाठी काही नमुना मांडणीचे लेख लिहिलेले आहेत सोबतच [[:वर्ग:विकिपीडिया मुखपृष्ठ सदर|विकिपीडिया मुखपृष्ठ सदरातील]] लेखांची मांडणीसुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. ह्या लेखांची मांडणी (लेख नव्हे) जरी अंतिम नसली तरी बर्‍याचबऱ्याच आवर्तनांनंतर ती तशी बनलेली आहे. लेख लिहिताना इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द [[पारिभाषिक संज्ञा]] या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आलेलेआलेल्या आहेत. ह्यातह्यांत अधिकाधिक सुधारणा होतच राहतील. लेखांबद्दल आपले मत आपण नोंदवू शकता. अधिक माहितीकरिता कृपया [[विकिपीडिया:लेखनभाषा संकेत]] हे सदर पहा.
 
===विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत===
 
लेखांची आणि पानांची शीर्षके (नावे) शक्यतो मराठी भाषेतच (देवनागरी लिपीत) असावीत. अगोदर सहमती न केलेली देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत. ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे करावे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य मार्गदर्शक सहाय्यता पाने इतर (इंग्रजी) भाषेत उपलब्ध केलेली आहेत. इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेल्या मराठी लोकासाठी त्यांच्या सहाय्यास्तव (मदतीसाठी) योग्य मार्गदर्शक सहाय्यता पाने तयार केली जातील परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.
 
आंतरविकि संपर्क करू इच्छिणार्‍याइच्छिणाऱ्या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज (पान) केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे. चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजे नुसार मुभा सर्वांनाच आहे, तरीपण तेथेसुद्धा शक्यतो मराठीचा वापर करणे अपेक्षीत व स्वागतार्ह आहे.
 
*[[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत|अधीक माहितीकरिता विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत कडे वळा]]
Line १०९ ⟶ १०७:
'''<font style="font-size:100%">उप-उपविभाग</font>'''
 
* '''नेहमी दुसर्‍यादुसऱ्या शीर्षक-पातळीपासून सुरूवात करा (<tt><nowiki>==</nowiki></tt>); पहिल्या शीर्षक-पातळीला (=) वापरू नका.'''
* पातळ्यांना वगळू नका (जसे दुसर्‍यादुसऱ्या पातळीनंतर थेट चवथी पातळी).
* ज्या लेखांना चार आणि अधिक विभाग असतील, त्या लेखांसाठी आपोआपच अनुक्रमणिका बनविली जाते.
* जर योग्य आणि शक्य असेल तर उपविभागांना त्यांच्या नैसर्गिक क्रमाने मांडा (जसे लोकसंख्येऐवजी नावानुसार देशांची यादी).
Line १२५ ⟶ १२३:
केवळ एका नव्या ओळीचा
आखणीवर सहसा काही परिणाम होत नाही.
त्यांचा उपयोग एखाद्या परिच्छेदामध्ये येणार्‍यायेणाऱ्या
वाक्यांना विलग करण्यासाठी केला जाऊ शकतो.
काही संपादन-प्रणालींना हे दोन पाठ्यांमधील फरक
Line १३९ ⟶ १३७:
केवळ एका नव्या ओळीचा
आखणीवर सहसा काही परिणाम होत नाही.
त्यांचा उपयोग एखाद्या परिच्छेदामध्ये येणार्‍यायेणाऱ्या
वाक्यांना विलग करण्यासाठी केला जाऊ शकतो.
काही संपादन-प्रणालींना हे दोन पाठ्यांमधील फरक
Line १५४ ⟶ १५२:
 
* ही तरतूद मोकळेपणाने वापरा.
* दोन ओळींमध्ये निर्देशक-खुणांना (markup) पूर्ण करा. एखादा [[दुवा]], ''तिरके शब्द'' किंवा '''ठळक शब्द''' एका ओळीवर सुरू करून दुसर्‍यादुसऱ्या ओळीवर पूर्ण करू नका.
|
<pre><nowiki>
Line ३६३ ⟶ ३६१:
==नवा लेख लेख लिहितांना हे कराच==
एखादा नवीन लेख लिहिताना काही गोष्टी कराव्या.
* लेखाच्या तळाशी
 
'''<nowiki>== संदर्भ व नोंदी ==
<references/>===नोंदी===</nowiki>'''
 
हिही नोंद आहे याची खात्री करून घ्यावी.
 
* लेखाचे वर्गीकरण करावे. त्यासाठी लेखाच्या शेवटी <nowiki>[[वर्ग:वर्गाचे नाव]]</nowiki> लिहावे.
Line ३९२ ⟶ ३९०:
==हेसुद्धा पाहा==
* [[विकिपीडिया:टाचण]]
* [http://www.youtube.com/watch?v=1CwiZIsaM7s व्हिडियो 1]
* [http://www.youtube.com/watch?v=-dnL00TdmLY व्हिडियो 2 ]
* [http://www.youtube.com/watch?v=U3_5z_V5pB4 व्हिडियो 3]
* [http://www.youtube.com/watch?v=v6VvY9AyUxo व्हिडियो ४]
* [https://docs.google.com/present/view?id=dctcbsf3_1g7fxfvdt गुगल सादरीकरण मराठीतून]
* [[विकिपीडिया:निर्वाह]]
* [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त]]
* [[विकिपीडिया:Input System]]
* [[विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स]] वापरून तुमचा वेळ वाचवा.
*'''[[मदतकेंद्र]]'''
* [[विकिपीडिया साहाय्य:नेहमीचे प्रश्न]]
* [[:mr:Category:विकिपीडिआ संदर्भ|विकिपीडिया संदर्भ सूची]]
* [[:mr:Category:विकिपीडिआ साहाय्य|विकिपीडिया मदत सूची]]
*[[सहाय्य:Setup For Devanagari|मराठीत कसे वाचाल?]]
* [[मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने]]
* [[सहाय्य:संपादन कालावधी]]
* [[विकिपीडीया:जादुई शब्द]]
 
[[वर्ग:विकिपीडिया संपादन| ]]