"मराठीमाती डॉट कॉम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Rv Vandal. You are not supposed to remove deletion tag untill verified by Administrator
खूणपताका: उलटविले नवीन पानकाढा विनंती
(चर्चा | योगदान)
ओळ ७१:
 
===विविध विभाग===
* '''विशेष''' : संपादकीय लेख, दैनिक व्यंग्यचित्रे आणि मातीतले कोहिनूर या सारखे विविध विषयांवरील विषयलेखन या विशेष विभागात आहे.
* '''महाराष्ट्र''' : महाराष्ट्रातीलमहाराष्ट्राचा इतिहास, पर्यटनमहाराष्ट्राचीप र्यटन विषयक छायाचित्रांसह रंजक माहिती, साहित्य क्षेत्रातील नवनवीन लेखन, महाराष्ट्रातील सांस्कृतिक माहिती, महाराष्ट्रातील कला आणि क्रीडा या विविध विषयांचा समावेश या विभागात आहे.
* '''जीवनशैली''' : सर्वसामान्य जीवनाशी संलग्न असणारे विविध विषय यात पहावयासहाताळले मिळतातजातात.
* '''करमणूक''' : नाटक, चित्रपट, टिटी.व्ही, मराठी गाणी आणि मराठी विनोद या विविध विषयांचा समावेश या विभागात आहे.
* '''घडामोडी''' : महाराष्ट्र आणि मराठी संदर्भातील मराठी बातम्यांचे हे सदर आहे.
* '''अक्षरमंच''' : वाचक - लेखकांचे मुक्त व्यासपीठ,. वाचक आपले साहित्य या सदराद्वारे प्रसिद्ध करू शकतात. या सदरातील लेखकांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम देखील घेतले जातात.
* '''ब्लॉग''' : मराठीमातीवर सातत्याने होणारे बदल आणि घडमोडींचीघडामोडींची माहिती या ब्लॉगद्वारा प्रसारित केली जाते.
 
===सेवा-सुविधा===