"रोइंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''रोइंग''' हे [[भारत|भारताच्या]] [[अरुणाचल प्रदेश]] राज्यातील एक शहर आहे.राज्यातल्या दिबांग घाटी ह्या जिल्ह्यातील [[ब्रम्हपुत्रा]] नदीच्या काठी वसलेले एक शहर असूनआहे. रोइंग जिल्ह्याचे हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. रोइंगहून [[इटानगर]] (अरुणाचल प्रदेशाची राजधानी) ३०० किलोमीटर अंतरावर आहे. [[ब्रम्हपुत्रा]] नदीच्या काठी हे शहर वसलेले आहे. २०११ च्या लोकसंख्या गणनेनुसार रोइंग शहराची लोकसंख्या ११३८९ एवढी आहे. [[पुरुष]] लोकसंख्या ६०६४ असून [[महिला]] लोकसंख्या ५३२५ एवढी आहे. रोइंग शहराचेयेथले साक्षरता प्रमाण ८८.३९% आहे. [[पुरुष]] साक्षरता प्रमाण ९१.९४% असून [[महिला]] साक्षरता प्रमाण ८४.३५% एवढे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html|शीर्षक=जिल्हा जनगणना अहवाल|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=http://www.censusindia.gov.in/|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=२७ एप्रिल २०१९}}</ref>
 
== जवळची पर्यटन स्थळे ==
रोइंग येथून ४ किलोमीटर अंतरावर सॅलिलेक रिसॉर्ट आहे. या सरोवराभोवती घनदाट जंगल असून मोठ्या प्रमाणावर पक्षी आढळून येतातआढळतात. येथे खाटीक, [[सूर्यपक्षी]], सुलतान टीट यांसारख्या अनेक पक्ष्यांच्याजातींचे जातीपक्षी पाहायला मिळतातआहेत. रोइंग शहराच्या उत्तरेला १२ किलोमीटर अंतरावर रुक्मिणीनाती [[किल्ला|किल्ल्याचे]] अवशेष पाहायला मिळतात. रोइंग शहरापासून ११५ किलोमीटर अंतरावर मेहाओ सरोवर पाहायला मिळतोआहे. रोइंग पासूनरोइंगपासून २४ किलोमीटर अंतरावर भीष्मकनगर परिसरात झालेल्या उत्खननात सापडलेला विटांचा राजवाडा पाहायला मिळतो.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=मनोभावे देशदर्शन अरुणाचल प्रदेश|last=भावे|first=शशिधर|publisher=राजहंस प्रकाशन पुणे|year=मार्च २०१३|isbn=978-81-7434-411-3|location=पुणे|pages=५३}}</ref>
 
== दळणवळण ==
रोइंगदिब्रुगडचा पासूनमोहनबारी काहीविमानतळ अंतरावरहा [[दळणवळण]]रोइंगसाठी व्यवस्थासर्वात आहे. रोइंगहून जवळचेजवळचा [[विमानतळ]] हे दिब्रुगड येथे असणारे मोहनबारी हे आहे. दर बुधवारी तेजूतेझू ते मोहनबारी अशी [[हेलिकॉप्टर]] सेवा उपलब्ध आहे. रोइंगहूनरोइंगकरिता जवळचे रेल्वेस्थानक [[तिनसुकिया]] येथे आहे. [[पासीघाट]] येथून नावेने सियांग नदी पार करून रोइंग येथे पोहोचता येते. दिब्रुगड, तिनसुकिया,[[इटानगर]] येथून बससेवा उपलब्धबसेस आहेतमिळतात.<ref name=":0" />
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रोइंग" पासून हुडकले