"रोइंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''रोइंग''' [[भारत|भारताच्या]] [[अरुणाचल प्रदेश]] राज्यातील एक शहर आहे. दिबांग घाटी ह्या जिल्ह्यातील एक शहर असून रोइंग हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. रोइंगहून [[इटानगर]] (अरुणाचल प्रदेशाची राजधानी) ३०० किलोमीटर अंतरावर आहे. [[ब्रम्हपुत्रा]] नदीच्या काठी हे शहर वसलेले आहे. २०११ च्या लोकसंख्या गणनेनुसार रोइंग शहराची लोकसंख्या ११३८९ एवढी आहे. [[पुरुष]] लोकसंख्या ६०६४ असून [[महिला]] लोकसंख्या ५३२५ एवढी आहे. रोइंग शहराचे साक्षरता प्रमाण ८८.३९% आहे. [[पुरुष]] साक्षरता प्रमाण ९१.९४% असून [[महिला]] साक्षरता प्रमाण ८४.३५% एवढे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html|शीर्षक=जिल्हा जनगणना अहवाल|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=http://www.censusindia.gov.in/|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=२७ एप्रिल २०१९}}</ref>
 
 
== जवळची पर्यटन स्थळे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रोइंग" पासून हुडकले