"रोइंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
No edit summary
ओळ ७:
रोइंग पासून काही अंतरावर [[दळणवळण]] व्यवस्था आहे. रोइंगहून जवळचे [[विमानतळ]] हे दिब्रुगड येथे असणारे मोहनबारी हे आहे. दर बुधवारी तेजू ते मोहनबारी [[हेलिकॉप्टर]] सेवा उपलब्ध आहे. रोइंगहून जवळचे रेल्वेस्थानक [[तिनसुकिया]] येथे आहे. [[पासीघाट]] येथून नावेने सियांग नदी पार करून रोइंग येथे पोहोचता येते. दिब्रुगड, तिनसुकिया,[[इटानगर]] येथून बससेवा उपलब्ध आहेत.
 
== संदर्भ ==
 
[[वर्ग:अरुणाचल प्रदेशमधील शहरे]]
[[वर्ग:दिबांग व्हॅली जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रोइंग" पासून हुडकले