"रोइंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
 
== दळणवळण ==
रोइंग पासून काही अंतरावर [[दळणवळण]] व्यवस्था आहे. रोइंगहून जवळचे [[विमानतळ]] हे दिब्रुगड येथे असणारे मोहनबारी हे आहे. दर बुधवारी तेजू ते मोहनबारी [[हेलिकॉप्टर]] सेवा उपलब्ध आहे. रोइंगहून जवळचे रेल्वेस्थानक [[तिनसुकिया]] येथे आहे. [[पासीघाट]] येथून नावेने सियांग नदी पार करून रोइंग येथे पोहोचता येते. दिब्रुगड, तिनसुकिया,[[इटानगर]] येथून बससेवा उपलब्ध आहेत.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रोइंग" पासून हुडकले