"रोइंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
 
== जवळची पर्यटन स्थळे ==
रोइंग येथून ४ किलोमीटर अंतरावर सॅलिलेक रिसॉर्ट आहे. या सरोवराभोवती घनदाट जंगल असून मोठ्या प्रमाणावर पक्षी आढळून येतात. खाटीक,[[सूर्यपक्षी]],सुलतान टीट यांसारख्या अनेक पक्ष्यांच्या जाती पाहायला मिळतात. रोइंग शहराच्या उत्तरेला १२ किलोमीटर अंतरावर रुक्मिणीनाती [[किल्ला|किल्ल्याचे]] अवशेष पाहायला मिळतात. रोइंग शहरापासून ११५ किलोमीटर अंतरावर मेहाओ सरोवर पाहायला मिळतो. रोइंग पासून २४ किलोमीटर अंतरावर भीष्मकनगर परिसरात झालेल्या उत्खानात सापडलेला विटांचा राजवाडा पाहायला मिळतो.
 
== दळणवळण ==
रोइंग पासून काही अंतरावर [[दळणवळण]] व्यवस्था आहे. रोइंगहून जवळचे [[विमानतळ]] हे दिब्रुगड येथे असणारे मोहनबारी हे आहे. दर बुधवारी तेजू ते मोहनबारी [[हेलिकॉप्टर]] सेवा उपलब्ध आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रोइंग" पासून हुडकले