"रोइंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''रोइंग''' [[भारत|भारताच्या]] [[अरुणाचल प्रदेश]] राज्यातील एक शहर आहे. दिबांग घाटी ह्या जिल्ह्यातील एक शहर असून रोइंग हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. रोइंगहून [[इटानगर]] (अरुणाचल प्रदेशाची राजधानी) ३०० किलोमीटर अंतरावर आहे. [[ब्रम्हपुत्रा]] नदीच्या काठी हे शहर वसलेले आहे. २०११ च्या लोकसंख्या गणनेनुसार रोइंग शहराची लोकसंख्या ११३८९ एवढी आहे. [[पुरुष]] लोकसंख्या ६०६४ असून [[महिला]] लोकसंख्या ५३२५ एवढी आहे.
 
[[वर्ग:अरुणाचल प्रदेशमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रोइंग" पासून हुडकले