"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
 
== प्रकाशित साहित्य ==
अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्र्यदारिद्ऱ्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या दोन कादंबऱ्या अनुक्रमेदेवदासींच्या व जोगत्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्यांचे आणि 'रिवणावायली मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत..
 
* अव्यक्त मांणसांच्या कथा ([[उत्तम कांबळे]] यांच्या निवडक कथांचे संकलन. - संपादक राजन गवस)
"https://mr.wikipedia.org/wiki/राजन_गवस" पासून हुडकले