"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
 
==शिक्षण आणि नोकरी==
राजन गवस हे एम.ए. एम.एड. पीएच्‌.डी. आहेत. त्यांनी [[भाऊ पाध्ये]] यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे शिकवत होते. गारगाेटी या गावी असणाऱ्या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर ते शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळू लागले. त्यांची पीएच.डी. ही [[भाऊ पाध्ये]] यांच्या लेखनावर आहे.
 
== जीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/राजन_गवस" पासून हुडकले