"वर्षा उसगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''वर्षा उसगांवकर'''(जन्म : २८ फेब्रुवारी, १९६८) ही एक [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषिक चित्रपट, नाट्यनाटक, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे रीतसर दोन वर्षे रीतसर शिक्षण घेतले आहे. वर्षा उसगावकर या ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणाऱ्या अशा स्टार अभिनेत्री आहेत.
 
'''वर्षा उसगावकर''' ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता "गंमत-जंमत'. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगांवकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. "'''गंमत जंमत''' नंतर "'''खट्याळ सून नाठाळ सासू''', "'''तुझ्याविना करमेना''', "'''हमाल दे धमाल'''<nowiki/>', "'''मुंबई ते मॉरिशस'''<nowiki/>', "'''लपंडाव'''<nowiki/>' यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित "यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्याची सुरुवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी "'''दूध का कर्ज'''<nowiki/>' हा चित्रपट केला. १९९० च्या दशकात '''दूरदर्शन''' हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात "'''महाभारत'''<nowiki/>' या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. बी. आर. चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील उत्तराच्या भूमिकेने वर्षाच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. देशभर तिची ओळख निर्माण झाली. जब्बार पटेल दिग्दर्शित "'''एक होता विदूषक'''<nowiki/>'सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित "'''आत्मविश्वास'''<nowiki/>' चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे "'''ब्रम्हचारी'''" हे नाटक गाजले आहे. . 'वक्त', 'चौदहवी का चांद' या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मास्टर रवी हे वर्षा उसगावकर यांचे सासरे होत.