"चाणक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २६:
* चंद्रगुप्ताच्या आयुष्यावर विशाखादत्त याने लिहिलेले 'मुद्राराक्षस' नावाचे संस्कृत नाटक आहे. या नाटकावरून चाणक्य नावाची कोणी व्यक्ती होती असा पहिल्यांदा शोध लागला. चाणक्याची सर्व माहिती बहुधा 'मुद्राराक्षस'मधूनच मिळाली.
==चाणक्याच्या जीवनावरील आणि वाङ्मयावरील पुस्तके==
* आर्य (कादंबरी, लेखक - डाॅ. वसंत पटवर्धन)
* आर्य ||चाणक्य|| (जनार्दन ओक)
|