"चाणक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला विश्वकोशीय शैलीत आणण्याची गरज आहे.
→‎प्रारंंभिक आयुष्य: टंकणदोष काढला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
 
== प्रारंंभिक आयुष्य ==
चाणक्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. सर्वांत प्रचलित कथेनुसार चाणक्य अथवा विष्णुगुप्त हा [[पाटलीपुत्र]]मधील 'चणक' या प्रतिभावान शिक्षकाचा मुलगा होता. नंद राजवटीवर टीका केल्याने राजद्रोहाबद्दल चणक यांना अटक केली व त्यांचा कारावासात मृृत्यू झाला. पाटलीपुत्र शहरात नंद राजवटीत चणक परिवाराचे जगणे असह्य झाल्याने विष्णुगुप्तने [[तक्षशिला|तक्षशिलेला]] प्रयाण केले. तक्षशिला येथील विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर विष्णुगुप्ताने तक्षशिला विद्यापीठातच राजनीती व [[अर्थशास्त्र]] या विषयांवर अध्यापन सुरू केले व अत्यंत प्रभावी शिक्षक म्हणून विष्णुगुप्ताने आपली ओळख निर्माण केली. राजनीती व अर्थशास्त्र हे विषय शिकवत असल्याने भारतातील अनेक राज्यांचे मंत्री चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले त्यामुळे कोणत्याही राज्याशी निगडीत नसूनही चाणक्याचे नाव भारताच्या राजकीय वर्तुळात आदराने घेतले जाई. [[कैकेय]] देशाचा महामंत्री इंद्रदत्त हा चाणक्याचा मित्र होता, असे मानतात. लहानपणापासूनच नंद राजवट उलथून टाकण्याचे स्वप्न विष्णुगुप्ताने मनात बाळगले होते. त्यादृष्टीने तयारी म्हणून त्याने आपले शिष्य तयार केले होते, त्यांत [[चंद्रगुप्त मौर्य]] हाही होता.त्याला चाणक्याने माघाधाचामगध देशाचा राजा केलेबनविला.
 
== अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चाणक्य" पासून हुडकले