"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा २०१९
ओळ ५३:

::प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात. हा विषय भारतीय भाषा प्रकल्पांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. वरील निवेदनात दिलेल्या मेटा दुव्यावर जाऊन आपण चर्चापानावर नोंद करावी. धन्यवाद! --[[सदस्य:Subodh (CIS-A2K)|Subodh (CIS-A2K)]] ([[सदस्य चर्चा:Subodh (CIS-A2K)|चर्चा]]) ११:४१, १८ एप्रिल २०१९ (IST)

== प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा २०१९:सहभागासाठी आवाहन ==
द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K)च्या वतीने २०१९ मधील कार्यशाळा ३१ मे ते २ जून या कालावधीत [[विशाखापट्टणम]] येथे आयोजित केली आहे.

'''प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) कशासाठी?'''

ट्रेन द ट्रेनर हा निवासी प्रशिक्षण वर्ग आहे.विकिमिडिया सदस्यांमध्ये विविध कौशल्ये व नेतृत्व विकसित करणे हे उद्दिष्ट आहे.२०१३, २०१५, २०१६, २०१७ व २०१८ मध्ये असे वर्ग आयोजित केले गेले.

पात्रता निकष आणि अधिक तपशीलासाठी कार्यक्रमाची मेटावरील लिंक - '''[[:m:CIS-A2K/Events/Train_the_Trainer_Program/2019|CIS-A2K/Events/Train the Trainer Program/2019]]''' पहावी.

इच्छुक सदस्यांनी खाली आपले नाव नोंदवावे तसेच [https://docs.google.com/forms/d/1Pw0-_xH63jRcvW4y8hj2ULqlvOlO_Krc-kfWeTAbL0M/viewform?edit_requested=true या लिंकवर] असलेला गुगल फॉर्म भरावा. प्रवास, निवास व इतर खर्च CIS तर्फे केला जाईल.

काही शंका अथवा स्पष्टीकरण हवे असल्यास जरूर संपर्क करा.

--[[सदस्य:Subodh (CIS-A2K)|Subodh (CIS-A2K)]] ([[सदस्य चर्चा:Subodh (CIS-A2K)|चर्चा]]) ०९:२९, २५ एप्रिल २०१९ (IST)

===इच्छुक सदस्य===