"धोबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
2401:4900:180B:AE99:D707:8EF7:E74F:827A (चर्चा)यांची आवृत्ती 1681220 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
{{बदल}}
 
{{संदर्भहीन लेख}}
परीट हा बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] एक आहे. एकूण [[बलुतेदार|बलुतेदारांमध्ये]] हा दुसऱ्या क्रमांकाच्या [[बलुतेदार|बलुतेदारांत]] गणला जातो .ह्यांचा धर्म हिंदु असून ह्या समाजात खंडोबा मरीआई येडाबाई भवानी देवी भैरोबा म्हसोबा या दैवतांची पुजा मोठ्या प्रमाणात होते . परीट हा एक मेहनती बलुतेदार आहे. त्याला वर्षभर काम असायचे.परीट समाज हा आक्रमक लढवय्या व रांगडा समाज आहे हिंदु वर्णव्यवस्थेत यांना खालच मानलं जातं असे . कुस्ती खेळण्यात हा समाज पटाईत होता धोबीपछाड हा डाव परिटानीच शोधला आहे . घरोघरीचे कपडे गोळा करून त्यांवर बिब्याच्या तेलाने खुणा करून आणि ते धुऊन, इस्त्री करून घरोघर पोचवणे हे परटाचे काम. विशेषत: कुणब्यांच्या व गावातील इतर लोकांचे घरी, लग्नाच्या वा सोयरसुतकाच्या वेळी कपडे धुण्याचे व कपड्यांना इस्तरी करण्याचे काम परीट करीत असे. यासोबतच लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चांदवा(चादरी) धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा परटाकडे होती .
"https://mr.wikipedia.org/wiki/धोबी" पासून हुडकले