"सत्य युग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील पहिला भाग म्हणजे [[कृतयुग]] किंवा '''सत्य युग'''.
 
== युगाची कल्पना ==
वैश्विक संदर्भात [[काळ]] हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसर्‍यादुसऱ्या कल्पनेत चौदा [[मन्वंतर|मन्वंतरे]] येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरूषआदिपुरुष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदापैकीचौदांपैकी सातव्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे [[सत्य युग|कृत]], [[त्रेता युग|त्रेता]], [[द्वापर युग|द्वापर]] आणि [[कलि युग|कली]]. या युगांत अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलियुगात आहोत आणि या युगाचा प्रारंभ [[इ.स.पू. ३१०२]] मध्ये झाला असे मानले जाते.<ref>
 
{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = रोमिला | आडनाव = थापर | शीर्षक = द पेंन्ग्विन हिस्ट्री ऑफ अर्लिअर्ली इंडिया: फ्रॉम द ओरिजीन्सओरिजिन्स टू एडी १३०० | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = पेंन्ग्विन | वर्ष = २००३ | दुवा = http://books.google.co.in/books?id=HqmyEbLScZ4C&dq=the%20penguin%20history%20of%20early%20india%20romila%20thapar&source=gbs_book_other_versions | संदर्भ = }}
 
</ref>
 
== वर्णन ==
[[कृतयुग]] किंवा '''सत्य युग'''. याहे युगांतयुग स्वर्गासारखे ,होते. त्यात सर्व पक्षीप्राणीपक्षी-प्राणी, झाडे, फुले ,निसर्गरम्य आहे,होती. देव, आणि प्रत्यक्ष [[श्रीलक्ष्मी नारायण|श्रीविष्णुनारायण -श्रीलक्ष्मी]] राहणारह्या युगात राहत होते.
 
== जैन धर्म ==
[[चित्र:जैन कालचक्र.jpeg|इवलेसे|388x388अंश|'''जैन कालचक्र''']]
[https://hi.wikipedia.org/s/8qpd ब्रह्माण्ड (जैन धर्म)] मध्ये वर्णन केले आहे .अनंत वेळीचे चक्र दोन भागात विभाजित आहे.
 
* उत्सर्पणि (प्रगतिशील चक्र).
Line १९ ⟶ २०:
 
=== जैन कालचक्र ===
'''हे सहा आराआरांचे (युग)चक्र आहे'''.
 
सुखम-सुखम (खूप चांगले)
Line २७ ⟶ २८:
सुखम-दुखम (चांगले वाईट)
 
दुखम-सुखम (वाईट चांगले ) - 24२४ तीर्थंकर कातीर्थंकरांचे युग
 
दुखम (वाईट) - आजचाआजचे युग
 
दुखम-दुखम (खूप वाईट)<ref>{{जर्नल स्रोत|date=2017-02-03|शीर्षक=ब्रह्माण्ड (जैन धर्म)|दुवा=https://hi.wikipedia.org/w/index.php?शीर्षक=%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1_(%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A8_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE)&oldid=3347045|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.jainsamay.com/jain-knowledge/kalchakra-12-aara/|शीर्षक=कालचक्र (बारह आरा)- Kalchakra (12 Aara) - Jain Knowledge - Jain Samay|date=2017-03-16|work=Jain Samay {{!}} Jain News {{!}} Jain Religious Knowledge|access-date=2018-11-21|language=इंग्रजी-यूएस}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/सत्य_युग" पासून हुडकले