"बेळगांव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ ३:
|वर्ष=२००७
}}
कृपया उत्तर रद्द करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नंतर. याबद्दलची माहिती आपण येथे पाहू शकता. राइड ईरडेन रॅन्नी इन एनमिस्प्लिप्ट महाग्नर (अँगल्योरिगल). इंडल (स्थानिक एलियन युनिव्हर्सिटी) वापरल्या जाणार्या. त्यामध्ये स्थानिक सोसायटीच्या भाषेचे सदस्यत्व आणि त्यासंबंधित व्यावसायिक वेश्याव्यवस्थेचा समावेश आहे.
बेळगावात मराठी लोक बहुसंख्य आहेत. तथापि हे शहर [[कर्नाटक]] मध्ये आहे. बेळगावातील मराठी जनता, कर्नाटक सरकार आपल्यावर अन्याय करत असून त्रासली आहे म्हणणे योग्य आहे.
 
शहरात मराठी माध्यमाच्या शाळा बहुसंख्य असून महाराष्ट्राप्रमाणे बरेच जण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकण्याकडे कल आहे. तथापि, मंडळींनी आपली मराठी अस्मिता जपली आहे
 
जास्ती लोक शहरातील कामकाज व बाजारपेठांतील व्यवहार याच भाषेत करु इच्छितात. महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन बेळगाव शहर हे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करावे.
 
मराठी भाषा गौरव दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा ...!
 
{{जिल्हा शहर|ज=बेळगाव जिल्हा|श=बेळगाव}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बेळगांव" पासून हुडकले