"वसंत कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक|नाव=|चित्र=|चित्र_रुंदी=|चित्र_शीर्षक=|पूर्ण_नाव=वसंत शंकर कानेटकर|टोपण_नाव=|जन्म_दिनांक=[[मार्च २०]], [[इ.स. १९२०]]|जन्म_स्थान=[[रहिमतपूर]] जि .सातारा|मृत्यू_दिनांक=[[जानेवारी ३१]], [[इ.स. २००१]]|मृत्यू_स्थान=नाशिक|कार्यक्षेत्र=नाटककार, लेखक|राष्ट्रीयत्व=भारतीय|धर्म=हिंदू|भाषा=मराठी|कार्यकाळ=|साहित्य_प्रकार=नाटके, कादंबऱ्या|विषय=मराठी|चळवळ=|प्रसिद्ध_साहित्यकृती=|प्रभाव=|प्रभावित=|पुरस्कार=|वडील_नाव=शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश )|आई_नाव=|पती_नाव=|पत्नी_नाव=|अपत्ये=|स्वाक्षरी_चित्र=|संकेतस्थळ_दुवा=|तळटिपा=}}
 
प्रा. '''वसंत शंकर कानेटकर''' (जन्म : [[रहिमतपूर]], [[सातारा जिल्हा]], [[महाराष्ट्र]], २० मार्च १९22१९२०; मृत्यू : ३१ जानेवारी २००१) हे [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार होते.
 
== जीवन ==
कानेटकरांचा जन्म [[मार्च २०]], [[इ.स. १९२०]] रोजी [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[रहिमतपूर]] येथे झाला. [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी [[शंकर केशव कानेटकर|गिरीश]] त्यांचे वडील होते. [[नाटककार]] प्रा. वसंत कानेटकर यांचे अखेरपर्यंत वास्तव्य [[नाशिक]] येथील ‘शिवाई’ बंगला येथे होते. [[गोखले एज्युकेशन सोसायटी]]च्या एच.पी.टी. महाविद्यालयात (हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात) ते प्राध्यापक होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.marathisrushti.com/profiles/vasant-kanetkar/|शीर्षक=कानेटकर, वसंत – profiles|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-01-04}}</ref>
 
== प्रकाशित साहित्य ==