"गोपाळ हरी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४:
}}
 
'''रावबहादुर गोपाळ हरी देशमुख''' ऊर्फ '''लोकहितवादी''' ([[फेब्रुवारी १८]], [[इ.स. १८२३]] - [[९ ऑक्टोबर]] [[इ.स. १८९२]]) हे [[इ.स.चे १९ वे शतक|इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात]] होऊन गेलेले [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. ''प्रभाकर'' नावाच्या साप्ताहिकातून ''लोकहितवादी'' या [[टोपणनावानुसार मराठी लेखक|टोपणनावाने]] यांनी समाजसुधारणाविषयक [[लोकहितवादींची शतपत्रे|शतपत्रे]] (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. . [[भाऊ महाजन]] उर्फ [[गोविंद विठ्ठल कुर्टेकुटें]] हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली.
 
== जीवन ==