"त्रिरश्मी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
ओळ ३:
 
== इतिहास ==
पांडवलेणीत्रिरश्मी बौद्ध लेणी ही सुमारे [[इ.स. १२००पूर्व २००]] च्या दरम्यान खोदलेल्या [[बौद्ध]] लेणी आहेत. [[भारत सरकार]]ने या लेण्यांना [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.asiaurangabad.in/pdf/notification/Nasik/Pandav%20Lena%20Caves%20-%20Pathardi.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, औरंगाबाद सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=नोटिफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्युमेन्ट्स इन इंडिया | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref> [[सातवाहन]] राजांनी या गुहालेणी खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.
[[चित्र:पांडवलेणीत्रीरश्मी बौद्ध लेणी.JPG|left|300px|thumb|पांडवलेणीत्रीरश्मी बौद्ध लेणी]]
[[सातवाहन]] आणि [[क्षत्रप]] या राजवंशाने लेणी कोरण्यास अमुल्य योगदान दिलेले आहे. [[शिलालेख]] हे त्रिरश्मी लेण्यांचा इतिहास सांगणारा महत्वाचा स्त्रोत आहे. [[महाराष्ट्र]] हा बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असणारे राज्य आहे. [[नाशिक]] या भूभागावर [[सातवाहन]] राजांचे अधिराज्य असल्याचे पुरावे पाहायला मिळतात. [[नाशिक]] चा उल्लेख शिलालेखातून पाहायला मिळतो.
 
== स्वरूप ==
यात अनेक गुहालेण्या असून काही गुहालेण्या विशॆषत: त्यांतील स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आहेत. या गुहांमध्ये संपूर्ण सुस्थितीतले एक प्रमुख चैत्यगृह आहे. त्याचे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत आहे.[[चित्र:पांडवलेणेत्रीरश्मी बौद्ध लेणी .JPG|right|300px|thumb|[पुर्व दिशेचे प्रवेशद्वार]]]
[[File:Pandavleni Caves Nashik.jpg|thumb|right|300px|पांडवलेणेत्रिरश्मी बौद्ध लेणी पूर्व दिशेचे प्रवेशद्वार - सकाळचे दृश्य]]
 
पश्चिमेकडील काही लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले दिसून येते.
ओळ १७:
या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे.
[[चित्र:नाशिक1.JPG|right|180px|thumb|[नाशिक शहराचे विहंगम दृश्य]]]
पांडवलेण्यांवरूनत्रिरश्मी लेण्यांवरून [[नाशिक]] शहराचे विहंगम दृश्य दिसते.
टेकडीखाली [[बुद्ध विहार]] व [[दादासाहेब फाळके स्मारक]] आहे. पांडवलेण्यांनात्रिरश्मी बौद्ध वरलेण्यांवर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो.
 
== वाहतूक व्यवस्था ==